भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनासी क्षयरोग

tribhuvanasi kshayarog

रचनाकार: संत रामदास · अभंग
त्रिभुवनासी क्षयरोग । एक सद्गुरू आरोग्य जे जे तया शरण गले । ते ते आरोग्य होऊनि ठेले शरण रामी रामदास । क्षयातीत केलें त्यास।