भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोपा ह सुगम उपावो परीस । धरीं तू विश्वास नाममहिमें

sopa ha sugam upavo paris | dharin tu vishvas namamahimen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोपा ह सुगम उपावो परीस । धरीं तू विश्वास नाममहिमें ॥१॥ नाम हेंचि गंगा नाम हेंचि भीमा । अंतरीं श्रीरामा जपिजेसू ॥२॥ अमृत सुरस रामनाम एक । वाचेचें वाचक मन करी ॥३॥ नामा म्हणे सुरस सेवी सुधारस । ध्यायी केशवास दिननिशीं ॥४॥