भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनियाचा दिवस जाला । पांडुरंग रंगी आला

soniyacha divas jala | pandurang rangi ala

रचनाकार: संत रामदास · अभंग
सोनियाचा दिवस जाला । पांडुरंग रंगी आला ।। मनी आतां सावध होई । प्रेमरंगी रंगुनि राहीं ।। बोल कैसा सुपरित कांहीं । अनुसंधान विठ्ठलपायीं ।। दास म्हणे हेचि युक्ती । एक देवासी चिंतिती ।।