भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीधरा अनंता गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारा -यणा

shridhara ananta govinda keshava | mukunda madhava nara -yana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
श्रीधरा अनंता गोविंदा केशवा । मुकुंदा माधवा नारा -यणा ॥१॥ देवकी तनया गोपिकारमणा । भक्त उद्धारणा केशिराजा ॥२॥ मकरकुंडल श्रवणीं शोभती । येकावळी दिप्ती सृष्टि लोपे ॥३॥ नामा ह्मणे तुझा न कळेची पार । भजे निरंतर भक्तजन ॥४॥