भजनी मालिका
← भजनांकडे परत

षड्‍गुणसंपन्न पंढरिच्या राया । आमुच्या स्वामिया के-शिराजा

shad‍gunasampanna pandharichya raya | amuchya svamiya ke-shiraja

रचनाकार: संत नामदेव · अभंग
षड्‍गुणसंपन्न पंढरिच्या राया । आमुच्या स्वामिया के-शिराजा ॥१॥ रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनी स्वानंद सर्वातीता ॥२॥ गोविंदा गोपाळा गोप वेषधारी । गोव-र्धन धरी नखावरी ॥३॥ दुष्त दुर्जनाच्या दुखवीना चित्ता । पावन प्रतिता नामा म्हणे ॥४॥