भजनी मालिका
← भजनांकडे परत

सार पैं नाम विठठलाचेम आहे । दिननिशीं सोय मना लावी

sar pain nam vithathalachem ahe | dinanishin soy mana lavi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सार पैं नाम विठठलाचेम आहे । दिननिशीं सोय मना लावी ॥१॥ गुंपजेल मन जोडती पाउलें । तुटती घेतलें मायाजाळ ॥२॥ नामचि कारण जप पैं सफळ । उद्धार निर्मळ सकळ जीवाम ॥३॥ नामा म्हणे तो हा विठठल पंढरिये । नाम अमृतमर्य चराचरीं ॥४॥