भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांची आकृति आणवेल युक्ती

santanchi akruti anavel yukti

रचनाकार: संत रामदास · अभंग
संतांची आकृति आणवेल युक्ती। कामक्रोधा शांति नये नये भागवतींचा भाव आणवेल आव। करणीचा स्वभाव नये नये रामदास म्हणे रामकृपेवांचोनी। बोलाऐसी करणी नये नये।