भजनी मालिका
← भजनांकडे परत

सख्या घेतलें पदरीं । आतां न टाकावें दुरी

sakhya ghetalen padarin | atan na takaven duri

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सख्या घेतलें पदरीं । आतां न टाकावें दुरी ॥१॥ योरांचीं उचितें । हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥ ब्रम्हियाच्या ताता । सज्जना लक्षुमीच्या कांता ॥३॥ आपुली म्हणवूनि । आण गावी दासी जनी ॥४॥