भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहस्र तोंडांचा तोहि भागियेला । अंत नाहीं ज्याला गुणालागीम

sahasra tondancha tohi bhagiyela | ant nahin jyala gunalagim

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सहस्र तोंडांचा तोहि भागियेला । अंत नाहीं ज्याला गुणालागीम ॥१॥ तेथें मी पामर काय बोलूं वाणी । तुझी कीर्ति जनीं काय कैसी ॥२॥ यथामति कांहीं बोलियलों बोल । तोचि हा विठ्ठल नामा ह्मणे ॥३॥