भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझें कारणीं देह माझा

sada sarvada yog tujha ghadava tujhen karanin deh majha

रचनाकार: संत रामदास · अभंग
सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझें कारणीं देह माझा । पडावा उपेक्षू नको गूणवंता अनंता रघूनायका मागणें हें चि आतां ।