भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम पिता सीता माता । लक्ष्मण सोयरा चुलता

ram pita sita mata | lakshman soyara chulata

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राम पिता सीता माता । लक्ष्मण सोयरा चुलता ॥१॥ तयांसी भेटों जाऊं आतां । चित्रकूटींच्या पर्वता ॥२॥ नाना म्हणे माझें गोत । चित्रकूटीं असे नांदत ॥३॥