भजनी मालिका
← भजनांकडे परत

राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनीं करी

radha ani murari | krida kunjavanin kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनीं करी ॥१॥ राधा डुल्लत डुल्लत । आली निजभुवनांत ॥२॥ सुमनाचे सेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३॥ आवडीनें विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४॥