भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें उभे वेशीपाशीं । त्याला लोटांगण काशी

pudhen ubhe veshipashin | tyala lotangan kashi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुढें उभे वेशीपाशीं । त्याला लोटांगण काशी ॥१॥ स्वर्गीम देवा जाल्या भेटी । भोंवत्या पताकांच्या थाटी ॥२॥ नामा म्हणे विठठल बोला । ज्ञानोबासी म्हणे चला ॥३॥