भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतितपावना जानकीजीवना

patitapavana janakijivana

रचनाकार: संत रामदास · अभंग
पतितपावना जानकीजीवना । वेगीं माझ्या मना पालटावें मिथ्या शब्दज्ञाने तुज अंतरलों। संदेहीं पडलों मीपणाचें सदा खळखळ निर्गुणाची घडे । सगुण नावडे ज्ञानगर्वे रामदास म्हणे ऐसा मी पतित । मीपणें अनंत पाहों जातां