भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतितपावना जानकीजीवना

patitapavana janakijivana

रचनाकार: संत रामदास · अभंग
पतितपावना जानकीजीवना । वेगीमाझ्या मना पालटावें वैराग्याचा लेश नाहीं माझें अंगी । बोलतसें जगीं शब्दज्ञान देह हें कारणीं लावावें नावडे । आळस आवडे सर्वकाळ रामदास म्हणे लाज तुझी तुज । कोण पुसे मज अनाथासी।