भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगा नमूं परात्परा नमूं । सगुणासी नमूं साक्षिभूता

panduranga namun paratpara namun | sagunasi namun sakshibhuta

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पांडुरंगा नमूं परात्परा नमूं । सगुणासी नमूं साक्षिभूता ॥१॥ समस्त संबंध साधियेले हरी । रावणादि वैरी उद्धरिले ॥२॥ नामरूपातीता नाहीं भेटाभेट । म्हटलें आहे नीट नामा ह्मणे ॥३॥