भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां

pandharichya raya | majhi vinavani payan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां ॥१॥ काय वर्णूं हरिच्या गोष्टी । अनंत ब्रम्हांडे याचे पोटीं ॥२॥ सेना न्हावी याचे घरीं । अखंड राबे विठ्ठल हरी ॥३॥ राम चिंता ध्यानीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥