भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडवांचे घरीं । रात्रंदिवस मुरारी

pandavanche gharin | ratrandivas murari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पांडवांचे घरीं । रात्रंदिवस मुरारी ॥१॥ तैंच सखा नामयाचा । एके ठायीं जेवायाचा ॥२॥ त्याच्या उच्छिष्ठाचा ग्रास । जनी हात उचली त्यास ॥३॥