भजनी मालिका
← भजनांकडे परत

निट बसा डोळे पुसा

nit basa dole pusa

रचनाकार: संत महंमद · अभंग
निट बसा डोळे पुसा । घातला पवसा झोपेने ॥१॥ कर्णबिळि ॥ वैसलि टाळि ॥ नाम नव्हाळि । ऐको नेंदि ॥ २ ॥ कानि बोंब मारा सावद करा । नाम उपचारा सेख महमद म्हणणे ॥३॥