भजनी मालिका
← भजनांकडे परत

निघोनियां दखो आली त्या तटाका । झाली एकमेकां मेटी तेथें

nighoniyan dakho ali tya tataka | jhali ekamekan meti tethen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निघोनियां दखो आली त्या तटाका । झाली एकमेकां मेटी तेथें ॥१॥ परस्परें दु:ख देखतां वाढलें । धैर्याचेंचि बळ केलें त्यांनीं ॥२॥ देहभाव कांहीं नाठवे तयांसी । गुंतोनी मोहासी जीव देती ॥३॥ नामा ह्मणे देवें सोडवावें त्यांसी । हें तो अने-कांसी आटोपेना ॥४॥