भजनी मालिका
← भजनांकडे परत

नव्हे माझें कांहीं नेणे तुजविण । दुजे वोझें घेऊनि जड बहु

navhe majhen kanhin nene tujavin | duje vojhen gheuni jad bahu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नव्हे माझें कांहीं नेणे तुजविण । दुजे वोझें घेऊनि जड बहु ॥१॥ रंग नानासूत्रिं अनेक पुतळे । तैसा तुझा खेळ नकळे कोण्हा ॥२॥ नामा म्हणे तुझी नकळे करणी । जन्मोजन्मीं चरणीं ठेवीं मज ॥३॥