भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमू रामक्रुष्णा आदिनारायणा

namu ramakrushna adinarayana

रचनाकार: संत रामदास · अभंग
नमू रामक्रुष्णा आदिनारायणा। तुम्ही त्या निर्गुणा दाखवावें दाखवावे निजस्वरुप आपुँलें। दिसेनासे जालें काय करू पांडुरंगा देवा अगा महादेवा। तुम्ही मज द्यावा ठाव ब्रह्मीं ब्रह्मी ब्रह्मरुप ते मज करावें । रामदास भावें प्रार्थितसे ।