भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाचें प्रेम केशवची जाणें । केशवासी राहणें नामयापासीं

namayachen prem keshavachi janen | keshavasi rahanen namayapasin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामयाचें प्रेम केशवची जाणें । केशवासी राहणें नामयापासीं ॥१॥ केशव तोचि नामा तोचि केशव । प्रेमभक्तिभाव मागतसे ॥२॥ विष्णुदास नामा उभा केशवद्वारीं । प्रेमाची शिदोरी मागतसे ॥३॥