भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातलें नामदेवें

namayache bheti dnyanadev ale | lotangan ghatalen namadeven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातलें नामदेवें ॥१॥ देऊनि आलिंगन प्रीती पडिभरें । पूजिलें आदरेम यथाविधी ॥२॥ धन्य तो अवसरु संत समागमु । करीतसे संभ्रमु आवडीचा ॥३॥ नामदेव म्हणे सुफळ माझें जिणें । स्वामीच्या दर्शनें धन्य जालों ॥४॥