भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको ओळखीच जन

nako olakhich jan

रचनाकार: संत रामदास · अभंग
नको ओळखीच जन । आंगी जडे अभिमान आतां तेथें जावें मना । जेथे कोणी ओळखेना लोक म्हणती कोण आहे । पुसों जाता सागों नये रामदास म्हणे पाहीं । तेथे कांहीं चिंता नाही।