भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुख्य मातृकांची संख्या । सोळा अक्षरें नेटक्या

mukhya matrukanchi sankhya | sola aksharen netakya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुख्य मातृकांची संख्या । सोळा अक्षरें नेटक्या ॥१॥ समचरणीं अभंग । नव्हे ताळ छंदो भंग ॥२॥ चौक पु-लिता बिसर्ग । गण यति लघु दीर्घ ॥३॥ जाणे एखादा निराळा । नामा ह्मणे तो विरळा ॥४॥