भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी वत्स माझी गायी । नये आतां करूं काई

mi vatsa majhi gayi | naye atan karun kai

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मी वत्स माझी गायी । नये आतां करूं काई ॥१॥ तुम्हीं तरी सांगा कांहीं । शेखी विनवा विठाबाई ॥२॥ येईं माझिये हरणे । चुकलें पाडस दासी जनी ॥३॥