भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायेचे स्वरूप ब्रह्मी उद्भवलें

mayeche svarup brahmi udbhavalen

रचनाकार: संत रामदास · अभंग
मायेचे स्वरूप ब्रह्मी उद्भवलें । तिच्या पोटी आलें महतत्व महतत्वीं सत्व सत्वीं रजोगुण । तिजा तमोगुण रजापोटीं पोटां पंचभूतें तयांचिया आली । दास म्हणे जाली सृष्टि ऐसी