भजनी मालिका
← भजनांकडे परत

माता पिता बंधु कुळगुरु दैवत । सखा सर्व गोत केशिराजा

mata pita bandhu kulaguru daivat | sakha sarva got keshiraja

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माता पिता बंधु कुळगुरु दैवत । सखा सर्व गोत केशिराजा ॥१॥ जन्मोनि पोसणा तुझा मी अंकिला । आणिकांचा पांगिला न करीं देवा ॥२॥ विष्णुदास नामा विनवितो केशवा । झणीं घालिसी देवा संसारासी ॥३॥