भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनामागें मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं

manamagen man lavun | tethen sarva sukh pahun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मनामागें मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं ॥१॥ मग आम्हां काय उणे । दया करी नारायण ॥२॥ जनी म्हणे ऐसें मन । करूं देवा हो आधिन ॥३॥