भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझ्या मनें तुझ्या चरणीं दिली बुडी । इंद्रियें बापुडी वेडावलीं

majhya manen tujhya charanin dili budi | indriyen bapudi vedavalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझ्या मनें तुझ्या चरणीं दिली बुडी । इंद्रियें बापुडी वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जागावें हें कोणें । जाणोनी भो-गणें कोणें स्वामी ॥२॥ देह सहज स्थिति राहिले निष्काम । ह्लदयीं सद प्रेम वोसंडत ॥३॥ नामा म्हणे केशवा कृपेच्या सागरा । तूं आह्मां सोयरा आदि अंतीं ॥४॥