भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे चित्त तुझें पायीं । ठेवीं वेळोवेळां पायीं

majhe chitta tujhen payin | thevin velovelan payin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझे चित्त तुझें पायीं । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥१॥ मुखीं उच्चार नामाचा । कायामनें जीवें वाचा ॥२॥ धरणें तें ऐसें धरूं । जनी म्हणे विठ्ठल स्मरूं ॥३॥