भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा स्वामी आहे संकल्पापरता

majha svami ahe sankalpaparata

रचनाकार: संत रामदास · अभंग
माझा स्वामी आहे संकल्पापरता। शब्दीं कैसी आतां स्तुति करु स्तुति करुं जातां अंतरला दूरी । मीतूंपणा उरी उरों नेदी उरों नेदी उरी स्वमी सेवकपण । एकाकीं आपणाऐसें केलें केले संघटण कापुरे अग्नीसी। तैसी भिन्नत्वासी उरी नाहीं उरी नाही कदा रामीरामदासा। स्वये होय ऐसा तोचि धन्य।