भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा देह तुज देखतां पडावा

majha deh tuj dekhatan padava

रचनाकार: संत रामदास · अभंग
माझा देह तुज देखतां पडावा । आवडी हें जीवा फार होती फार होती परी पुरली पाहतां । चारी देह आतां हारपले सिध्द जालें माझें मनीचें कल्पिले । दास म्हणे आलें प्रत्ययासी।