भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा बाप माझा विठोवा रखुमाई । वडील वंधु भाई पुंडलिक

majha bap majha vithova rakhumai | vadil vandhu bhai pundalik

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझा बाप माझा विठोवा रखुमाई । वडील वंधु भाई पुंडलिक ॥१॥ साधुसंत जण सोईरे हे जाण । वंदीन वरण भावें त्यांचें ॥२॥ मिजाचे खोईरे कां गा नोळखसी । भ्रमें भुललासी मायाजाळीं ॥३॥ पाळिलों पोसिलों जन्मोनी जयाचा । उतराई त्याचा काई होऊं ॥४॥ पाहेपा परतौनी मूळिचा तूं कोण । सदुरुशी शरण रिणें वेगीं ॥५॥ सद्रुरू दयाळें लेवविलें अंजन । मज जनार्दन अवघा मासे ॥६॥ विठा म्हणे तारीं आपुल्या शरणागता । अनाथाच्या नाथा पांडुरंगा ॥७॥