भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग साधुसंत म्हणती विठ्या जाय । मम तूं याचे पाच सोडूं नको

mag sadhusant mhanati vithya jay | mam tun yache pach sodun nako

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मग साधुसंत म्हणती विठ्या जाय । मम तूं याचे पाच सोडूं नको ॥१॥ अठ्ठाविस युगें एकाचें धरणें । तेथें हें नामणें दुसरें कोठें ॥२॥ एकाची मागणी मागें पैं होईल । मग तुजसी येईल बोलतां दु:ख ॥३॥ म्हणोनी पंढरिनाथु खूणची दावीं तूं । नामयाचा विठा पुसतू वेव्हारी धीटु ॥४॥