भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणे एके दिवशीं खेळत खेळत । गेला सभेआंत राजयाच्या

kone eke divashin khelat khelat | gela sabheant rajayachya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कोणे एके दिवशीं खेळत खेळत । गेला सभेआंत राजयाच्या ॥१॥ पाहिलें राजानें ओळखिला पुत्न । झळंबलें गात्र आवडीनें ॥२॥ गोजिरा गोमटा शाहाणा चपळ । नेत्न ते विशाळ पुंजाळले ॥३॥ नामा म्हणे चंद्र पूर्णमेचा पाहातों । समुद्रा ये भरतें तैसें झालें ॥४॥