भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोल्हीं कय कोल्हीं होती जड । तैसें तुझें मज मिळालें असे वाड

kolhin kay kolhin hoti jad | taisen tujhen maj milalen ase vad

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कोल्हीं कय कोल्हीं होती जड । तैसें तुझें मज मिळालें असे वाड ॥१॥ आंधळें मुकें कानीं नायके । त्यासी काय जननी पोसूं न शके ॥२॥ नामा म्हणे केशव क्रुपेचा सागरु । जयाचा जारु तयासींच भारु ॥३॥