भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथे बैसोनि उठोनी जाती । खर होऊनि फिरती

kathe baisoni uthoni jati | khar houni phirati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कथे बैसोनि उठोनी जाती । खर होऊनि फिरती ॥१॥ नाम नावडे नावडे । संग वैष्णवांचा न घडे ॥२॥ नामा ह्मणे सांगों किती । पूर्ण जांसहित नरका जाती ॥३॥