भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासवीचे दृष्टी जें येईजे भेटी । तैं अमृताची वृष्टि घडे त्यासी

kasaviche drushti jen yeije bheti | tain amrutachi vrushti ghade tyasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कासवीचे दृष्टी जें येईजे भेटी । तैं अमृताची वृष्टि घडे त्यासी ॥१॥ तैसें हें भजन श्रीरामा वें ध्यान । वाचे नारायण अमृत-मय ॥२॥ धन्य त्यावें कुळ सदां पैं सुफळ । दिननिशीं फळ रामनाम ॥३॥ नामा ह्मणे चोखट भक्त तो उत्तमू । वाचेसी सुगमु रामनाम ॥४॥