भजनी मालिका
← भजनांकडे परत

करील जो प्रश्र सांगेल जो कथा । श्रवण करितां उद्ध-रती

karil jo prashra sangel jo katha | shravan karitan uddha-rati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करील जो प्रश्र सांगेल जो कथा । श्रवण करितां उद्ध-रती ॥१॥ कथा भागिरथी स्नान जे करिती । त्याचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥ भागीरथी स्नाना श्रम लागे फार । करावें एकग्न मन येथें ॥३॥ नामा ह्मणे ऐसें बोले भागवत । शुक सांगवते परीक्षिती ॥४॥