भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां करितोसि शीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज

kan karitosi shin vache narayan | japatan samadhan hoil tuj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कां करितोसि शीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज ॥१॥ रामकृष्ण हरी गोविंद गोविंद । वाचेसी हा छंद नामपाठ ॥२॥ वंदितील यम कळिकाळ सर्वदा । न पवसी आपदा असताम देहीं ॥३॥ नामा म्हणे वोळगे सीण जाला सांगें । प्रपंच वाउगें टाकी परतें ॥४॥