भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गा उशीर लाविला । माझा विसर पडिला

kan ga ushir lavila | majha visar padila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कां गा उशीर लाविला । माझा विसर पडिला ॥१॥ सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळीं हर्षें दीनां ॥२॥ शिकवावें तूंतें । हाचि अपराध आमुतें ॥३॥ स्वामीलागीं धीट ऐसी । म्हणती शिकवी जनी दासी ॥४॥