भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिव्हा लागली नामस्मरणीं । रित्या मापें भरी गोणी

jivha lagali namasmaranin | ritya mapen bhari goni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जिव्हा लागली नामस्मरणीं । रित्या मापें भरी गोणी ॥१॥ नित्य नेमाची लाखोली । गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥ मज भरंवसा नामाचा । गजर नामाच्या दासीचा ॥३॥ विटेवरी ब्रम्हा दिसे । जनी त्याला पाहतसे ॥४॥