भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवप्राणें एक विठ्ठालची व्हावा । ऐसिया मी भावा रातलिया

jivapranen ek viththalachi vhava | aisiya mi bhava rataliya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जीवप्राणें एक विठ्ठालची व्हावा । ऐसिया मी भावा रातलिया ॥१॥ आवडे पंढरी आवडे चंद्रभागा । येती यमुनागंगा प्रतिदिनीं ॥२॥ आवडे पद्मतीर्थ आवडे गरुडपार । राउळीं माहेर पांडुरंग ॥३॥ नामा म्हणे अहो विठाईरुक्माई । आणिकांपाशीं नाहीं चित्त माझें ॥४॥