भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा पूर जो कां पाहे

jhali purna krupa ahe | aisa pur jo kan pahe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा पूर जो कां पाहे ॥१॥ ऐसा पूर जो कां पाहे । गुरुपुत्र तोचि होय ॥२॥ पूर्णपदीं जो स्थापिला । जनीं म्हणे धन्य झाला ॥३॥