भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयालगिं ह्लदय उले । तें म्यां जीवेंसि धरिलें

jayalagin hladay ule | ten myan jivensi dharilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जयालगिं ह्लदय उले । तें म्यां जीवेंसि धरिलें ॥१॥ विठ्ठालाचीं पाऊलें । म्यां मस्तकीं वाहिलीं ॥२॥ नामा म्हणे मुनि रंगले । तें म्यां जीवेंसि धरिलें ॥३॥