भजनी मालिका
← भजनांकडे परत

जय विठ्ठल श्रीविठ्ठल । जय जय विठ्ठल विठ्ठल

jay viththal shriviththal | jay jay viththal viththal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जय विठ्ठल श्रीविठ्ठल । जय जय विठ्ठल विठ्ठल ॥१॥ परब्रह्म विठ्ठल मूर्ति विठ्ठल । निरंजन विठ्ठल ॥२॥ जोचि नाम । तोचि देवो । ऐसें म्हणों तरी नाहीं संदेहो ॥३॥ ह्मणे विष्णुदास नामा । तो नेईल परत गामा ॥४॥