भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी जाय शेणासाठीं । उभा आहे तिच्या पाठीं

jani jay shenasathin | ubha ahe tichya pathin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जनी जाय शेणासाठीं । उभा आहे तिच्या पाठीं ॥१॥ पितांबराची कांस खोवी । मागें चाले जनाबाई ॥२॥ गौर्‍या वेंचूनि बांधिली मोट । जनी म्हणे द्यावी गांठ ॥३॥ मोट उचलून डोईवर घेई । मागें चाले जनाबाई ॥४॥