भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी बैसली न्यायाला । पाणी नाहीं विसणाला

jani baisali nyayala | pani nahin visanala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जनी बैसली न्यायाला । पाणी नाहीं विसणाला ॥१॥ घागर घेउनी पाण्या गेली । मागें मागें धांव घाली ॥२॥ घागर घेऊनियां हातीं । पाणी रांजणांत ओती ॥३॥ ऐशा येरझारा केल्या । रांजण घागरी भरिल्या ॥४॥ पाणी पुरे पांडुरंगा । दासी जनीच्या अंतरंगा ॥५॥